कोकणात धुव्वादार; नद्यांना पूर; जनजीवन विस्कळीत
कोकणात धुव्वादार; नद्यांना पूर; जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर गेलेल्या वरुणराजाने कोकणात जोरदार पुनरागमन केले आहे. रविवारपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर येथील अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिह्याला रेड अॅलर्ट तर रत्नागिरी, सिंधुदुर्गाला देखील ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा