सहा हजार निवृत्त कर्मचार्यांची एकूण १५० कोटी रुपये देणी एसटी महामंडळाकडून बाकी
सहा हजार निवृत्त कर्मचार्यांची एकूण १५० कोटी रुपये देणी एसटी महामंडळाकडून बाकी
राज्य परिवहन महामंडळातून (एसटी) निवृत्त झालेल्या व विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या चारशे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची देणी महामंडळाने थकवली आहेत.गेल्या अडीच वर्षांत राज्यातील सहा हजार कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांची एकूण १५० कोटी रुपये देणी एसटी महामंडळाकडून बाकी आहेत. यातील ४०० निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे राज्यात एसटीचे जवळपास १ लाख कर्मचारी आहेत.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा