चिपळूणमधील पूर ओसरला पण...
चिपळूणमधील पूर ओसरला पण...
चिपळूण: २६ जुलै २००५ च्या महापूरापेक्षा भयाण महापूर चिपळूणवासीयांनी अनुभवला. या महापुराने चिपळूणवासीयांच्या सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बहादुरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील व एन्रॉन पूल खचला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. महापुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना एनआरडीएफ, कोस्टगार्ड, आर्मी, पोलीस यांच्या तुकड्यांसह चिपळूण, रत्नागिरी, मालवण येथील तरुणांनी सुरक्षित स्थळी हलविले.
▪️महापुरामुळे अपरांत कोविड रुग्णालयातील ८ रुग्णांचा मृत्यू
▪️तर अन्य ठिकाणी ४ नागरिकांचा बळी
▪️व्यापारी नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
▪️बहादुरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील व एनरॉन पूल खचला
▪️घरे बुडाली पाण्याखाली
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment