इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियावर कोरोनाचं सावट; टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोनाची लागण




 इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियावर कोरोनाचं सावट; टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोनाची लागण


 नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियावर सध्या कोरोनाचं सावट असलेलं पाहायला मिळत आहे. कसोटी मालिकेपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत एका भारतीय खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. कोरोना संसर्ग झालेल्या भारतीय खेळाडूचं नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments