आठ खासगी शाळांचे आजपासून ऑडिट

  


अकोला : वारंवार शुल्क वाढवणे, ऑनलाईन शिक्षण न देणे, प्रशासनाचे आदेश न जुमानने आदी स्वरुपाच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या खासगी शाळांचे आर्थिकबाबत लेखापरीक्षणास गुरुवारपासून प्रारंभ हाेणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संंबंधित आठ शाळांच्या मुख्याध्यापकांना तसे पत्रही पाठवले आहे. (Audit of eight private schools from today) 

हेही वाचा: कोरोना उपचारात खासगी रुग्णालयांची चांदी,

 शुल्कवाढ व ऑनलाइन शिक्षणासह अन्य प्रकाराबाबत तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या हाेत्या. या तक्रारी शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याही कार्यालयाला सादर करण्यात आल्यात. यावर ता. १४ जून राेजी पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेवून तक्रारी प्राप्त झालेल्या खासगी शाळांचे शैक्षणिक गुणवत्ता व आर्थिक लेखापरिक्षण(ऑडिट) करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांना उपसंचालकांना परवानगी मागितली हाेती.दोन्हीकडून काढले बिलं

Comments