" श्री स्वामी समर्थ " वेब सिरीज प्रदर्शित
" श्री स्वामी समर्थ " वेब सिरीज प्रदर्शित
पनवेल : गुरुपौर्णिमा या शुभ दिवसाच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ ही वेब सिरीज यू ट्यूब वरील होप्स स्टार या वेब चॅनेलवर प्रसारीत होत आहे. ही मालिका आपण सर्व कधीही कुठेही पाहू शकता. 50 भागांची मालिका कथा स्वरुपात पनवेलचे अभिनेता रत्नकांत म्हात्रे वाचन करून सादर करीत आहेत. आशारत्न आर्ट्स तर्फे त्यांची ही आठवी वेब मालिका प्रसारित होत आहे. या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराज कधी कोठून कसे आले. त्यांनी भारत भ्रमण कसे केले .गरीब पिडीत दुःखी लोकांना त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे आयुष्य सुखर केले. समाजाला त्रास देणार्या लोकांना आपले दैवी चमत्कार दाखवून सरळ केले. भक्तगणांना दृष्टांत, साक्षात्कार दाखवून आशिर्वाद दिले. ही सविस्तर माहिती भक्तांनपर्यंत पोहचेल तसेच महाराष्ट्रातील सर्व रसिक मायबाप यांना महाराजांची महती समजून येईल. तरी अध्यात्माची आवड असणार्यांनी ही मालिका जरूर श्रवण करावी.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment