सरफरेवाडी येथील ब्रिज ची अशी दयनिय अवस्था झाली आहे.

 




सरफरेवाडी येथील ब्रिज ची अशी दयनिय अवस्था झाली आहे.


सरफरेवाडी येथील ब्रिज ची अशी दयनिय अवस्था झाली आहे. गेली कित्येक वर्षे पावसाळ्यात आम्ही सगळे सरफरे वाडीतील ग्रामस्थ हाल सहन करत आहोत. आमच्या वाडीत कुणी आजारी पडलं तरी डॉक्टर कडे सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही. मुले शाळेत सुद्धा जाऊ शकत नाही. वाडीतील ग्रामस्थ आपल्या महत्वाच्या कामासाठी सुद्धा बाहेर जाऊ शकत नाहीत. अजून किती वर्षे आम्ही सरफरे वाडीतील ग्रामस्थांनी हालअपेष्टा सहन करायच्या आहेत, याच ब्रिजवर पावसात एका शेतकऱ्याचा व त्याच्या वासराचा मृत्यू झाला होता. हा ब्रिज होण्यासाठी अजून किती बळी आम्हाला दयावे लागतील? आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की आमच्या या दयनीय अवस्थेकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळावा हिच अपेक्षा. 


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments