रत्नागिरी माळनाका येथील शासकीय बी.एड.कॉलेज परिसरात असलेल्या कोव्हिड केअर सेंटरच्या परिसरात कच-याचे साम्राज्य
रत्नागिरी माळनाका येथील शासकीय बी.एड.कॉलेज परिसरात असलेल्या कोव्हिड केअर सेंटरच्या परिसरात कच-याचे साम्राज्य
रत्नागिरी:-रत्नागिरी शहारातील माळनाका येथील शासकीय बी.एड.कॉलेज परिसरात असलेल्या कोव्हिड केअर सेंटरच्या आजुबाजुच्या परिसरात सध्या कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मग या कच-यामुळे कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढू शकत नाही का असा सवाल सध्या उपस्थीत केला जात आहे. या कोव्हिड केअर सेंटरच्या मागिल बाजूस तसेच आजुबाजुच्या परिसरात कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगर परिषदेने दिलेल्या कच-याच्या बकेट्स मध्ये कचरा नसुन पावसाचे पाणी साचून राहिले आहे. मग या बकेट्सचा काय उपयोग केला असाही सवाल उपस्थीत केला जात आहे. खरे तर हे कोव्हिड केअर सेंटर तालुका आरोग्य अधिका-यांच्या अखत्यारीत आहेत. मग त्यांचे या परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे का असाही सवाल उपस्थीत केला जात आहे.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment