राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री 'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी यांचे निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुरेखा सीकरी यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने माध्यमांना दिली.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा