सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थिनी कु.स्वरा शिवणेकर हिने BDS परिक्षेत पटकावले सुवर्णपदक.
सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थिनी कु.स्वरा शिवणेकर हिने BDS परिक्षेत पटकावले सुवर्णपदक.
●ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप देश पातळीवरील शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील कुमारी शिवणेकर ही 100 पैकी 94 गुण मिळवून सुवर्णपदक विजेती ठरली त्याच बरोबर कुमारी श्रद्धा गुरव ही विद्यार्थिनी सुद्धा या परीक्षेमध्ये यशाची मानकरी ठरली आहे.
●कोरोना महामारी सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यशसिद्धीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत अतिशय कौतुकास्पद आहे. असे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमेश चव्हाण सर यांनी सांगितले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ.संजना तारी मॅडम, सौ. शुभांगी अभ्यंकर मॅडम व श्रीमती भाग्यश्री रायकर मॅडम तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींचे व पालकांचे मनःपूर्वकअभिनंदन केले आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा