विठ्ठल मंदिराचा आराखडा 55 कोटींवर; काल तोडगा न निघाल्याने आज पुन्हा बैठक



 विठ्ठल मंदिराचा आराखडा 55 कोटींवर; काल तोडगा न निघाल्याने आज पुन्हा बैठक


 पंढरपूर : विठ्ठल मंदिराला पुरातन रूप देण्याच्या कालच्या बैठकीतही आराखड्याला अंतिम रूप देता आले नाही. आता आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीत दुपारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान कालच्या बैठकीत संत नामदेव पायरी सुशोभीकरण आणि नवीन दुमजली दर्शन रांग करण्यावर चर्चा झाल्याने मंदिराचा आराखडा आता 55 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आज नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments