जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत अतिमुसळधार




  जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत अतिमुसळधार


रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हयात 22 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



...................................

२ ला.ख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!

बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025 

टिप्पण्या