11 मिनिटं, 7 बॉम्बस्फोट अन् 189 बळी; मुंबईतील मन हेलावून टाकणाऱ्या काळ्या घटनेला 15 वर्ष पूर्ण
11 मिनिटं, 7 बॉम्बस्फोट अन् 189 बळी; मुंबईतील मन हेलावून टाकणाऱ्या काळ्या घटनेला 15 वर्ष पूर्ण
मुंबई: आजच्याच दिवशी 2006 साली मुंबईत 11 मिनिटांत तब्बल 7 ठिकाणी भयानक विस्फोट (Bomb Blast) झाले होते. या दुर्दैवी घटनेत तब्बल 189 जणांचा हकनाक बळी (189 casualties) गेला होता. तर 800 हून अधिक जण या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाले होते. या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहेत. पण अनेकांना या काळ्या दिवसाच्या आठवणी पुसता येत नाहीत. या घटनेत अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना कायमचं गमावलं होतं. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेला आज 15 वर्षे पूर्ण झाले आहेत.
नेमकं काय घडलं त्यादिवशी?
या साखळी बॉम्बस्फोटासाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता. दहशतवाद्यांनी हा कुकर बॉम्ब आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांचा वापर करून बनवला होता. संबंधित सात प्रेशर कुकर टायमर द्वारे उडवले होते.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा