वाहनधारकांनो! PUC प्रमाणपत्राविषयी नवीन नियम माहीत करून घ्या..
वाहनधारकांनो! PUC प्रमाणपत्राविषयी नवीन नियम माहीत करून घ्या..
▪️ देशातील विविध राज्यांमध्ये नवीन पीयुसी प्रमाणपत्र बनवण्याची गरज नसेल. म्हणजेच, देशभरात एकच पीयुसी प्रमाणपत्र जारी केलं जाईल.
▪️ तुमच्याकडे असलेल्या पीयुसी प्रमाणपत्राची वैधता संपत नाही, तोपर्यंत अर्थात ते पीयुसी प्रमाणपत्र वैध असेपर्यंत तुम्हाला दुसऱ्या राज्यात पीयुसी बनवण्याची आवश्यकता भासणार नाही.
▪️ पीयुसी डेटाबेस राष्ट्रीय नोंदणीपटाशी संलग्न केला जाईल असंही मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटलं आहे. यामध्ये पहिल्यांदाच रीजेक्शन स्लीप म्हणजेच प्रमाणपत्र नामंजूर करण्याची व्यवस्था देण्यात आली आहे.
▪️ यानुसार चाचणीसाठी आलेले वाहन उत्सर्जनाच्या प्रदूषण विषयक नियमांची पूर्तता करत नसेल, तर वाहन मालकाला पीयुसी प्रमाणपत्र देण्यास मंजुरी मिळणार नाही.
▪️ हे नामंजूर पत्र, वाहनधारक वाहन सेवा केंद्रात दाखवू शकेल, तिथे वाहनाची सर्विसिंग करता येईल किंवा जर केंद्रातील उपकरण बिघडले असेल, तर वाहनधारक दुसऱ्या केंद्रात, ही चाचणी करुन घेण्यासाठी याचा करू शकतील.
▪️ तसेच आता पीयुसी फॉर्मवर एक क्यूआर कोड छापलेला असेल. यामध्ये वाहन, मालक आणि उत्सर्जन प्रमाण याबाबतची माहिती असेल.
पीयुसीसाठी वाहनमालकाचा मोबाइल क्रमांक देणे अनिवार्य: नवीन पीयुसीमध्ये वाहन मालकाचा मोबाइल नंबर, नाव व पत्ता, इंजिन नंबर आणि चेसिस नंबरही असेल. याद्वारे डेटाबेसमधून एखाद्या वाहनाबाबतची माहिती मिळवण्यास मदत होईल. आता पीयुसीसाठी वाहनमालकाचा मोबाइल क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले असून त्याच क्रमांकावर पडताळणी आणि शुल्काविषयीचा एसएमएस पाठवला जाईल.
.....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment