आमदार शेखर निकम यांच्या कार्यावर विश्वास ठेवून चिपळूण मतदारसंघाला chemDist चे संचालक तुषार वाघ आणि डॉ.सुनील ढोले यांनी दिले दोन oxygen concentrator
आमदार शेखर निकम यांच्या कार्यावर विश्वास ठेवून चिपळूण मतदारसंघाला chemDist चे संचालक तुषार वाघ आणि डॉ.सुनील ढोले यांनी दिले दोन oxygen concentrator
रत्नागिरी:-आमदार शेखर निकम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन चिपळूण मतदारसंघाला chemDist चे संचालक तुषार वाघ आणि डॉ.सुनील ढोले यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे दोन oxygen concentrator दिले. आणि आमदार शेखर निकम यांनी ते चिपळूण ग्रामीण साठी एक (संजीवनी हॉस्पिटल सावर्डे) आणि चिपळूण शहर यासाठी एक (डॉ.यतीन जाधव अपरांत हॉस्पिटल चिपळूण)असे त्याचे विभाजन केले. त्यावेळी संजीवनी हॉस्पिटल सावर्डेचे डॉ. पाटील, अपरांत हॉस्पिटलच्या वैशाली यतीन जाधव ,उद्योजक महेश शेठ आंब्रे, निलेश धनावडे, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते ऋतुज डाकवे उपस्थित होते.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment