उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

 



उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम


रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                              सोमवार 21 जुन 2021 रोजी पहाटे 05.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन व जनशताब्दी एक्सप्रेसने रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 11.15 ते दुपारी 02.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 02.30 वाजता मिऱ्या बंदरासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी 03.15 वाजता महिला रुग्णालय येथील ऑक्सीजन निर्मिती व साठवणूक प्रकल्प तसेच कोविड बालरुग्ण कक्षाच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : शासकीय महिला रुग्णालय, रत्नागिरी). दुपारी 03.45 वाजता कोविड बाल रुग्णालय केअर सेंटरच्या लेाकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी).दुपारी 04.15 वाजता स्वस्तिक कोविड बाल रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : स्वस्तिक हॉस्पीटल, बस स्टँड जवळ, रत्नागिरी). दुपारी 04.30 वाजता रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघातील 18 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांना लस उपलब्ध करण्यासंदर्भात आढावा बैठक.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सांयकाळी 05.15 वाजता रत्नागिरी जिल्हयातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).


सायंकाळी 06.00 वाजता  पत्रकार परिषद. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).


 सोईनुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. साईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.


            मंगळवार 22 जुन 2021 रोजी सकाळी 07.30 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने ओरोस - सिंधुदुर्ग कडे प्रयाण.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments