कणकवलीतील सहा बिल्डिंग परिसर सील




 कणकवलीतील सहा बिल्डिंग परिसर सील


कणकवली : सिंधुदुर्गातील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण कणकवली शहरात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस व नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. कणकवली-परबवाडी येथील कामत सृष्टी परिसरातील ६ बिल्डिंग १४ दिवसांसाठी सील करण्यात आल्या असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गुरुवारी कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी कामत सृष्टी परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments