कळंबस्तेतील संरक्षक भिंत कोसळली



कळंबस्तेतील संरक्षक भिंत कोसळली


चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. चिपळुणात दोन दिवस झालेल्या पावसाने कळंबस्ते बौद्धवाडी येथील रस्त्याच्या कडेला बांधलेली भिंत या पावसामुळे कोसळली आहे. महामार्गाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र, या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कामाला दर्जा राहावा म्हणून चेतक व ईगल कंपनीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, संबंधित एजन्सीकडून कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले आहे.

.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या