राजापुरात एकाच दिवशी आढळले ७७ कोरोना रुग्ण



 

राजापुरात एकाच दिवशी आढळले ७७ कोरोना रुग्ण


 राजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून, सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात ७७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २,३९१ वर पोहचला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी दिली आहे. 


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या