खेर्डी येथील जुनी इमारत कोसळली



खेर्डी येथील जुनी इमारत कोसळली


चिपळूण : खेर्डी बाजारपेठेत असणारी एक जनी इमारत शक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोसळली. मिरगल चाळ म्हणन ओळखली जाणारी ही खूप जुनी इमारत होती. मात्र, दोन वर्षांपूर्वीच भाडेकरू सावधगिरी बाळगून बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्रशासनाच्या वतीने मंडल अधिकारी उत्तम जाधव, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या