‘त्या’ संशयिताचे वकीलपत्र कोणी घेऊ नये
‘त्या’ संशयिताचे वकीलपत्र कोणी घेऊ नये
चिपळूण बार कौन्सिलला महिला संघटनांचे आवाहन
चिपळूण:-चिपळूण बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. नितीन सावंत यांना चिपळूण शहरातील विविध महिला संस्था मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात अत्याचारित परिचारिकेच्य संशयित आरोपीचे वकीलपत्र कोणी घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.सदरचे निवेदन देताना महिला मंडळ वडनाका चिपळूणच्या अध्यक्षा आदिती देशपांडे, हेल्प फाउंडेशन चिपळूणच्या उपाध्यक्षा अंजली कदम, लायन्स क्लब गॅलक्सीच्या प्रांजल गुंजोटे व अध्यक्षा रुमा देवळेकर, संरक्षण अधिकारी माधवी जाधव, चिपळूण तालुका मुस्लिम महिला मंडळाच्या अध्यक्षा रिहाना बिजले, नगरसेविका रसिका देवळेकर, चिपळूण मुस्लीम वुमन्स अँड चाइल्ड वेल्फेअर संघटनेच्या अध्यक्षा नसरीन खडस तसेच प्रतिज्ञा कांबळी उपस्थित होत्या.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा