रत्नागिरी नजीक कोकण रेल्वे मार्गावर इंजिन घसरले, वाहतूक ठप्प
रत्नागिरी नजीक कोकण रेल्वे मार्गावर इंजिन घसरले, वाहतूक ठप्प
रत्नागिरी:- हजरत निजामुद्दीन - मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरून अपघात कोकण रेल्वे मार्गावर झाला आहे . रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगदयामध्ये आज पहाटे 4.15 वाजता दरड कोसळल्याने हा अपघात झाला . देखभाल दुरुस्ती आणि वैद्यकीय उपचार गाडी रत्नागिरीहून घटनास्थळी दाखल झाली आहे . रेल्वे अधिकारी दुरुस्ती पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत . या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही .मात्र अपघात ऐन बोगद्यात असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे .मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्टेशन वर थांबवण्यात आल्या आहेत.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment