सराईत गुन्हेगाराकडून गांजा जप्त



सराईत गुन्हेगाराकडून गांजा जप्त


 रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशन आवारातील पार्किंगमध्ये सराईत गुन्हेगाराकडून १ हजार ८७५ रुपयांचा ७५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार गस्त घालत असताना शुक्रवार २५ जून रोजी करण्यात आली. फैसल मकसूद म्हसकर (२८, रा. कर्ला, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे, मिलिंद कदम, सुभाष भागणे, बाळू पालकर, पोलिस नाईक अमोल भोसले यांनी केली.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या