गौरव परांजपे यांच्या वतीने गोवळ गावासाठी ४०० प्लास्टिक खोळींचे वाटप

 



गौरव परांजपे यांच्या वतीने गोवळ गावासाठी ४०० प्लास्टिक खोळींचे वाटप


रत्नागिरी:-राजापूर तालुक्यातील गोवळ येथील युवा कार्यकर्ते, युवा सेना उपतालुका प्रमुख गौरव महेश परांजपे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये ४०० शेती उपयुक्त कागद (प्लास्टिक खोळी) वाटप केले. यावेळी सरपंच अभिजीत कांबळे, सौ.रोकडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गुरव, प्रशांत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. गौरव परांजपे यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल गोवळ ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या