रत्नागिरी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील त्या बड्या अधिका-याकडून तक्रारदारांचीच दिशाभूल, म्हणे तक्रार अर्जावर खोट्या सह्या?



 रत्नागिरी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील त्या बड्या अधिका-याकडून तक्रारदारांचीच दिशाभूल, म्हणे तक्रार अर्जावर खोट्या सह्या?


कोकण प्रदेश भूमी अभिलेख कार्यालयाकडे भाराभर तक्रारी जाऊनही ठोस कार्यवाही का नाही?


रत्नागिरी-:-रत्नागिरी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील एका बड्या अधिकायाच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी तर आता मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडेच बदलीची मागणी देखील केली आहे. आता तर हा बडा अधिकारी म्हणतो की २६/११/२०२० रोजी सादर केलेल्या तक्रार अर्जावरील सह्याच खोट्या आहेत. या अधिका-याबाबत आता दिशाभूल करित असल्याच्या तक्रारी मुंबई कोकण प्रदेश भूमी अभिलेख कार्यालयाकडे गेल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्यात यावी अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments