पहिला पाऊस।।:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
पहिला पाऊस।।
तू अन मी
पहिला पाऊस।
रिमझिम सरीत
भिजायची हौस।।
गार गार वारा
झोंबे अंगाला ।
गोड गुद्गुदी
होती मनाला।।
एकच छत्रीत
दोघे आलो।
डोळ्यात डोळे
भिजत गेलो।।
हातावर हात
स्पर्श अलवार।
वाढतच गेली
पाण्याची धार।।
मनाला मन
जुळले असे।
धुंद प्रीतीचे
उमटले ठसे।।
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा