कामावर जाण्यास सांगितल्याच्या रागातून वडिलांना जबर मारहाण

 


कामावर जाण्यास सांगितल्याच्या रागातून वडिलांना जबर मारहाण


चिपळूण : नोकरी गेल्याने घरातच असलेल्या मुलाला कुठेतरी कामावर जा, अन्यथा शेतात कामाला चल, असे सांगितल्याचा राग मनात धरून मुलाने वडिलांना जबर मारहाण करण्याचा प्रकार चिपळूण तालुक्यातील गुढे जाधववाडी येथे २८ मे रोजी रात्री ९ वाजता घडला. याबाबत याबाबत वडील लक्ष्मण गणपत जाधव यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्यादिनुसार मुलगा कल्पेश लक्ष्मण जाधव (गुढे-जाधववाडी, चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या