जिल्ह्यातील निर्बंध पॉझिटिव्हिटी रेट प्रमाणे ठरवले जातील




जिल्ह्यातील निर्बंध पॉझिटिव्हिटी रेट प्रमाणे ठरवले जातील


◾️ संगमेश्वर तालुक्यातील आणखी दोन गावे निर्बंधाच्या कक्षेत


 रत्नागिरी : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे हे दिलासादायक आहे. आज सायंकाळ पर्यंत शिथिलते बाबत नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे निर्बंध पॉझिटिव्हिटी रेट प्रमाणे ठरवण्यात येणार असून नवीन स्ट्रेनचा यावर परिणाम होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील आणखी दोन गावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. आजवर संगमेश्वर तालुक्यातील ५ गावात ६१०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये फक्त १४१ रुग्ण सापडले आहेत. याना कोणते आजार होते? लसीकरण झाले का? याबाबत अभ्यास सुरु आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments