वात्सल्याची खाण:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास





वात्सल्याची खाण


आई

माझी प्रेमळ

आहे फार दयाळू

जगी कुणी नसे मायाळू


परिश्रम

तिची नोकरी

आजारात काम करी

मेहनत बघून लाजे परी


दुःख

दारिद्रय मोठे

आले तिच्या वाट्याला

कधी घाबरेना दुःखेरी काट्याला


ममता

वात्सल्याची खाण

संस्कार अनमोल ठेवा

सुखी ठेवावे आईला देवा


लीन

होऊन मी

गाईन आईची गाथा

टेकवितो चरणावर ठेवून माथा



देविदास हरीदास वंजारे 
ता.किनवट जि.नांदेड
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 




२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


टिप्पण्या

news.mangocity.org