पाचल परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार

  


पाचल परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार


राजापूर : तालुक्यातील पूर्व भागातील पाचल परिसरात सध्या बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या पाळीव जनावरांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पाचल ग्रामविकास मंडळातर्फे करण्यात आली आहे 


.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments