दाभोळे येथील वळणावर ट्रक उलटला
दाभोळे येथील वळणावर ट्रक उलटला
साखरपा : नजीकच्या दाभोळे येथे भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील या वळणावर वारंवार आपघात होत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक (एम.एच.१०सी.आर.३१०७) हा १२ चाकी ट्रक सांगलीहून जयगड येथे जात होता. हा ट्रक गुरूवारी सकाळी दाभोळे बाजारपेठेत शिरत असताना वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. ट्रक हा साखरेच्या पोत्यांनी पूर्ण भरलेला असल्यामुळे तो एका बाजूने उलटला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झालेली नाही.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment