ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पून्हा मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.



ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पून्हा मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.


ओबीसी समाजाला रद्द झालेले राजकीय आरक्षण पून्हा मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025




टिप्पण्या