चिपळूणात आजपासून 'एक कुटुंब, एक झाड' उपक्रम



 चिपळूणात आजपासून 'एक कुटुंब, एक झाड' उपक्रम 

 चिपळूण : चिपळूण पंचायत समितीतर्फे आज सोमवारपासून (दि.२१) तालुक्यात 'एक कुटुंब, एक झाड' लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कृषी संजीवनी मोहीम राबवली जाणार आहे. २१ जून ते १ जुलै या कालावधीत चिपळूण पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागात 'एक कुटुंब, एक झाड' लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले आहेत. सभापती रिया कांबळे, उपसभापती प्रताप शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या