सिनेस्टार : सुशांत सिंग राजपूत:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
सिनेस्टार : सुशांत सिंग राजपूत
ध्येयवेडे स्वप्ने पाहणारा
बॉलिवूडचा तू सुपरस्टार
एकाएकी हरवला तेव्हा
दाटला डोळ्यात अंधार
काय पो चे मधून केले
सिनेसृष्टीत तू पदार्पण
एमएस धोनीने वाढवले
तुझ्याबद्दलचे आकर्षण
एकावर एक देत होता
सिनेमांची ती मेजवानी
केदारनाथ राबता मधील
चांगल्या सिनेमांची गाणी
तुझ्या सिनेमातून इतरांना
जगण्याची एक उमेद दिली
खऱ्याखुऱ्या या आयुष्यात
तुझीच दिशा तू बदलवली
आमच्यासाठी निपुण होता
बिहारी जलविहारी राजहंस
जिव्हाळी लागलेला आमच्या
मनावर तू घेतलेला ध्यास
छिछोरे मधील तो संवाद
तुझ्या बाबतीत खरा केला
सुंदर आयुष्याचा डाव तू
अर्ध्यावरती का रे मोडला
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment