कुंभार्ली घाटात पकडली दीड कोटींची दारू



कुंभार्ली घाटात पकडली दीड कोटींची दारू


दापोली:-गोवा बनावटीची दारू एक ट्रक मध्ये भरून दोन संशयित नाशिकला चालले होते याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या मुबई भरारी पथकाने सापळा रचुन ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाला टीप मिळाली होती,त्यावरुन त्यांनी हा सापळा रचुन कारवाई केली. सापळा रचला त्यानुसार मध्यरात्रीच्या दरम्यान सदरचा ट्रक कराड चिपळूण मार्गवरील कुंभार्ली घाटात आला असता मुंबईच्या भरारी पथकाने मध्यरात्री सापळा रचून शिताफीने पकडले असता खेर्डी येथील देवकर कंपनीत नेऊन पंचनामा करण्यात आला यावेळी ट्रक मध्ये गोवा बनावटीचा दीड कोटींचा माल जप्त करण्यात आला यावेळी ट्रक सह युटिलिटी गाडी व दोघांना ताब्यात घेण्यात आले रत्नागिरी लॉकडाऊन उठविल्यानंतर पहिलीची मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क यांनी करून दीड कोटींचा माल जप्त केला .


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


टिप्पण्या

news.mangocity.org