देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
ओडीशाच्या तटावर अग्नी प्राईम मिसाईलचं यशस्वी चाचणी करण्यात आलीय. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे मिसाईल 2 हजार किलोमीटरपर्यंत मारा करु शकतं. तसच याच प्रकारातल्या इतर मिसाईलच्या तुलनेत अग्नी प्राईम (Agni Prime missile) वजनानं हलकं आणि आकारानं छोटं आहे.ह्या नव्या मिसाईलमध्ये अनेक नव्या तांत्रिक बाबींचा समावेश केला गेलाय. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांना ह्या मिसाईलचं यशस्वी परिक्षण केलं गेलं.ओडिशाच्याच चांदीपूर चाचणी रेंज (ITR)वर निर्भय मिसाईलची यशस्वी चाचणी केली गेलीय. निर्भय आण्विक हत्यारं घेऊन जाण्यास सक्षम असं क्रुज मिसाईल आहे. निर्भय मिसाईलची लांबी 6 मीटर आहे तर वजन 1500 किलो. याची मारक क्षमता 1 हजार किलोमीटरपर्यंत आहे. Agni Prime missile मिसाईलची चाचणी 10 वाजून 45 मिनिटांनी केली गेली. निर्भयची तुलना अमेरिकेच्या टॉमहॉक आणि पाकिस्तानच्या बाबर मिसाईलशी केली जाते.जवळपास 300 किलोग्राम आण्विक शस्त्रं घेऊन जाण्याची क्षमता निर्भय मिसाईलमध्ये आहे. हे मिसाईल, जमीन, हवा आणि पाण्यातूनही मारा करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे निर्भय मिसाईलला रडारवर शोधणं शत्रूला कठिण जातं. एवढच नाही तर आपल्या लक्ष्यवर मारा करण्यासाठी निर्भयची अचूकता वाखाणण्याजोगी आहे.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment