लांजा बाजारपेठ येथील तरुणी बेपत्ता
लांजा बाजारपेठ येथील तरुणी बेपत्ता
लांजा : लांजा बाजारपेठ येथील शिवानी संदीप भडेकर ही वीस वर्षीय तरुणी रविवार, दि.२० जून रोजी रात्रीपासून बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबीयांच्यावतीने लांजा पोलिस ठाण्यात केली आहे. लांजा बाजारपेठ येथे राहणारी शिवानी भडेकर ही तरुणी रविवार दि. २० जून रोजी रात्री ११.३० ते सोमवार दि.२१ जून रोजी सकाळी ७ या सुमारास घरातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. शिवानी सोमवारी घरातून गायब झाल्याने आणि कुटुंबीयांना तिचा सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडे शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर तिचा भाऊ प्रफुल्ल संदीप भडेकर (२३) याने लांजा पोलिस ठाण्यात शिवानी ही बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील करीत आहेत.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment