महाराष्ट्राच्या उंबठ्यावर नवं संकट…
महाराष्ट्राच्या उंबठ्यावर नवं संकट…
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रासमोर आता नवं संकट उभं ठाकलं आहे. महाराष्ट्रात आता डेल्टा प्लस व्हेरिएंटची सात प्रकरणे आढळून आली आहेराज्यातून रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर येथून काही नमूने गोळा करण्यात आले होते. त्यानंतर या व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आले.राज्यात तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस व्हेरिएंट कारण ठरण्याची शक्यता वर्तवली असून तज्त्रांनी राज्याला एकप्रकारचा सावध इशारा दिला आहे.आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला. त्यानंतर आम्ही आणखी नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र त्याचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे, असं वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय चे संचालक डॉ. टीपी लहाने यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सांगली यासारख्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे.या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण तसंच पॉझिटिव्हीटी रेटही जास्त आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आलेल्या 7 रुग्णांपैकी पाच रुग्ण हे रत्नागिरीतील आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 13.7 आहे.सिव्हिल सर्जन डॉ. संगमित्र गावडे यांनी सांगितले की, रत्नागिरीत आम्ही तात्काळ कंटेन्टमेंट झोन तयार केले असून काही गाव सील केली. तसंच संक्रमित दोन रुग्णांना कोणतीही लक्षणं नव्हती.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment