पाली (रत्नागिरी) येथील मराठा मंदिर हायस्कुलच्या डिजिटल लॅब'चे उद्घाटन


https://youtu.be/0y4r-8ZOpyc


 पाली (रत्नागिरी) येथील मराठा मंदिर हायस्कुलच्या डिजिटल लॅब'चे  उद्घाटन


 

रत्नागिरी:-स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून पाली (रत्नागिरी) येथील मराठा मंदिर हायस्कुलच्या डिजिटल लॅब'चे  उद्घाटन आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. जि.प.सदस्य बाबूशेठ म्हाप, पं.स. समाजकल्याण सभापती श्री.परशुराम कदम, संस्थेचे अध्यक्ष श्री.बने, महेश उर्फ बाबुशेठ म्हाप मुख्याधिपिका श्रीमती रावराणे, पर्यवेक्षक श्रीमती दळी, माजी प्राचार्य श्री.धुमाळ व संबंधित उपस्थित होते.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments