ना. उदय सामंत यांचा रत्नागिरी दौरा कार्यक्रम
ना. उदय सामंत यांचा रत्नागिरी दौरा कार्यक्रम
रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि. १९ जून २०२१ रोजी सकाळी रेल्वेने रत्नागिरीत आगमन.सकाळी ६.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव. सकाळी ९ ते १० या वेळेत पाली येथील प्रभाकर राऊत, मिलिंद सावंत गौतम सावंत, अकुल सावंत, मंगेश झरेकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सकाळी १०.१५ वाजता 'कोव्हिड-१९' ग्रामविलगीकरण केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : मराठा शाळा क्र.१, नाणीज तळवाडी, रत्नागिरी), सकाळी ११ वाजता 'कोव्हिड-१९' ग्रामविलगीकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: फिशरीज मुलींचे वसतिगृह, शिरगाव). दुपारी १२ वाजता शासकीय महिला रुग्णालय रत्नागिरी येथे ऑक्सिजन प्लँटची पाहणी. दुपारी १२.३० स्वस्तिक हॉस्पिटलची पाहणी (स्थळ स्वस्तिक हॉस्पिटल, बसस्टँड समोर, रत्नागिरी). दुपारी १२.४५ वाजता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी १ वाजता कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक, दिव्यांग व मतिमंद नागरिकांच्या लसीकरणाच्या निर्णयाबाबत तसेच उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत बैठक, दुपारी २.३० वाजता नियोजित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरीसंदर्भात आढावा बैठक दुपारी ३ वाजता सिंधुदूर्ग जिल्हा 'कोव्हिड-१९' च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक (हे सर्व कार्यक्रम स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सायंकाळी ४.१५ वाजता नगर परिषद रत्नागिरी आढावा बैठक (स्थळ : नगर परिषद सभागृह, रत्नागिरी). सायंकाळी ५.१५ वाजता पत्रकार परिषद (स्थळ:नगर परिषद सभागृह रत्नागिरी). सायंकाळी ६ वाजल्यानंतर राखीव. रात्री १० वाजता रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.
.....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment