रत्नागिरीतील ७९ इमारती धोकादायक अवस्थेत


 

 रत्नागिरीतील ७९ इमारती धोकादायक अवस्थेत


रत्नागिरी : शहरातील ७९ इमारती, घरे या धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. पावसाळ्यात या इमारती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात या पार्श्वभूमीवर संबंधित इमारत मालकांना रनपकडून नोटीस बजावण्यात आली आहे. स्वतःसह शेजारी राहणाऱ्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी धोकादायक भाग पाडून टाका अशी नोटीस वृत्तपत्राच्या माध्यमातून संबंधित घर मालकांना देण्यात आली आहे. यात छत्रपती शिवाजी स्टेडियम, रनप इमारत, जून भाजी मार्केट, आठवडा बाजार इमारत यासह अनेक इमारतींचा समावेश आहे.


.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या