खासदार विनायक राऊत चिपळूण दौऱ्यावर




 खासदार विनायक राऊत चिपळूण दौऱ्यावर


 चिपळूण : चिपळूण तालुका शिवसेनेसह नगर परिषद अंतर्गत सुरू असलेले शिवसेनेतील वाद आणि गटबाजी अखेर शिवसेनेचे सरचिटणीस, खा. विनायक राऊत यांच्यापर्यंत पोहोचला असून संघटना अंतर्गत सुरू असलेली गटबाजी आणि वाद याबाबत काही शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांच्याजवळ तक्रारी केल्या आहेत. न.प.अंतर्गत सुरू असलेली गटबाजीचे वाद काही महिला नगरसेवकांनी खा. राऊत यांच्या कानावर घातले आहेत. लवकरच या विषयावर तोडगा काढण्यासाठी खा. विनायक राऊत यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. खा. विनायक राऊत हे दि. २५ व २६ रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या