कुवारबाव येथील तलावात तरुणाचा मृतदेह




 कुवारबाव येथील तलावात तरुणाचा मृतदेह 


रत्नागिरी:-कुवारबाव येथील तलावात तरंगतोय मृतदेह कुवारबाव येथील विठ्ठल मंदिर शेजारी पाण्याचा तलावात मंगळवारी सकाळी पाण्यावर दिसला तरुणाचा मृतदेह त्यामुळे परिसरात खळबळ उडाली  स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढला.पोलीस घटनास्थळी दाखलअधिक तपास करत आहेत 



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या