प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विनंती करण्यात करीता पोस्ट कार्ड लिहुन पोस्ट ऑफिस टपाल पेटी मध्ये टाकण्यात आले
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विनंती करण्यात करीता पोस्ट कार्ड लिहुन पोस्ट ऑफिस टपाल पेटी मध्ये टाकण्यात आले
खेड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी:-खेड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक गुरुवार १०/६/२०२१ रोजी खेड शहरातील तळाचे वाकण येथील मध्यवर्ती कार्यालय मध्ये पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विनंती करण्यात करीता पोस्ट कार्ड लिहुन पोस्ट ऑफिस टपाल पेटी मध्ये टाकण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे. हाच विचार लक्षात घेत १० जून रोजी पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने “एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी” ही मोहीम राबण्यात येत आहे. 'मराठा समाजाला' आरक्षण मिळावे म्हणून एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याला गुरुवारी सुरूवात झाली. खेड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव साहेब, तालुकाध्यक्ष श्री.स.तु. कदम,युवक प्रदेश सरचिटणीस श्री.अजय बिरवटकर,खेड शहराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे,खेड तालुका युवक अध्यक्ष अॅड.अश्विन भोसले,खेड,महीला शहराध्यक्ष व खेड नगरपरिषद नगरसेविका सौ.जयमाला पाटणे,खेड युवती शहराध्यक्ष अॅड सौ.पुजा प्रियेश तलाठी खेड नगरपरिषद नगरसेवक राजू संसारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्री.अमित कदम,खेड शहर उपाध्यक्ष श्री.सुनील साळोखे,श्री.तुषार सापटे, श्री.मनोज कदम,कु.प्रणव म्हापुसकर,सौ.अंजली घोले,सौ सुवर्णा तेली,सौ दिव्या पाथरे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment