मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल



 मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल


 मुंबई : मंत्रालयात पुन्हा एकदा बॉम्बची अफवा पसरल्याने खळबळ उडाली. पुण्यातील शैलेश शिंदे या तरुणाने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पाठवला होता. पोलिसांनी शैलेश याला अटक केली आहे. शैलेशने सायंकाळी 6 वाजता गृह विभागाला ई-मेल पाठवला होता. त्यानंतर मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि तपासाची चक्रे फिरली. मुलाला शाळेत अॅडमिशन मिळत नसल्याने शैलेशने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments