जिल्ह्यातील ३० धरणांवर २४ तास करडी नजर



  जिल्ह्यातील ३० धरणांवर २४ तास करडी नजर 


 रत्नागिरी : जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमध्ये धरणे ओव्हर फ्लो होतात आणि किनारी भागातील नागरिकांना धोका निर्माण होतो. यासाठी पाटबंधारे विभागाकडून जिल्ह्यातील ३० धरणांवर २४ तास करडी नजर ठेवली आहे. रिक्त पदांमुळे नियमित कर्मचारी नेमणे शक्य नसल्याने कंत्राटी पध्दतीने सुमारे तीस जणांची पाच महिन्यांसाठी नियुक्ती केली आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीचा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पाटबंधारे विभागातर्फे पावसाळ्यात विशेष नियोजन केले जाते.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या