शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात युवासेनेतर्फे १०० गरजू कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात युवासेनेतर्फे १०० गरजू कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
रत्नागिरी:-शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी -सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना रत्नागिरीतर्फे शहर आणि ग्रामीण भागातील शंभर गरजु कुटूंबांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी तालुकाप्रमुख तथा नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंडया साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुका युवाधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभिजीत दुडे, उपशहरप्रमुख बावा चव्हाण, महिला शहरसंघटक सौ.मनिषा बामणे, नगरसेवक बाबा नागवेकर, विकास पाटील, सोहेल मुकादम, बंटी कीर, विभागप्रमुख महेश पत्की, मनोज साळवी, उपविभागप्रमुख प्रविण शिवलकर, विलास भातडे, महिला उपशहर संघटक सौ.सुहासिनी भोळे उपस्थित होते.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment