रत्नागिरी शहरातील ३ दुकानदारांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील ३ दुकानदारांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : शहरातील राधाकृष्ण नाका येथे आपल्या आस्थापना उघडून सामाजिक अंतर न ठेवता माल विक्री केली. याप्रकरणी ३ व्यापाऱ्यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, १४ जून रोजी दुपारी १ वा. करण्यात आली. आझाद स्टोअर, साधना स्टोअर आणि बेर्डे भांडार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आस्थापनांची नावे आहेत. अधिक तपास पोलिस नाईक पाटील करत आहेत.
.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment