काजळी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
काजळी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
रत्नागिरी : भारतीय वेधशाळेने 14 आणि 15 जून रोजी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला. त्यानुसार रविवार संध्याकाळपासून पावसाने रत्नागिरी तालुक्याला झोडपून काढलं आहे. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरले तर काजळी नदी देखील धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे चांदेराई बाजारात भरण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमेश्वर मोहल्ला नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागलं आहे. लोक सतर्क झाले आहेत.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा