रत्नागिरीतील शिवार आंबेरे पाटील वाडी येथे होतेय अवैध हातभट्टीची दारु विक्री?

 



रत्नागिरीतील शिवार आंबेरे पाटील वाडी येथे होतेय अवैध हातभट्टीची दारु विक्री?


रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे पाटील वाडी या गावात अवैध हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची चर्चा आहे. खरेच या गावात अशा प्रकारची गावठी हातभट्टीची दारु तयार केली जाते का? असा सवाल सध्या उपस्थीत होतोय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने किंवा पोलिस प्रशासनातील या विभागातील बीट अंमलदार यांनी अशा विषयाच्या अनुषंगाने कोणती तपासणी केली आहे का?, दारु विक्री होत असल्याबाबत पाहणी केली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थीत होत आहेत. खरेच या परिसरात अवैध दारु विक्री होत असेल तर पोलिस प्रशासन किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई किती दिवसात करेल असाही प्रश्न उपस्थीत होत आहे.



.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments